शिरा | Suzi ka Halwa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Suzi ka Halwa recipe in Marathi,शिरा, Bharti Kharote
शिराby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

शिरा recipe

शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Suzi ka Halwa Recipe in Marathi )

  • दोन वाट्या रवा
  • एक वाटी साखर
  • अर्धी वाटी साजूक तूप
  • एक वाटी दूध
  • गरम पाणी आवश्यकतेनुसार
  • पाव चमचा वेलची पूड
  • सजावट साठी ड्रायफ्रूटस

शिरा | How to make Suzi ka Halwa Recipe in Marathi

  1. एका कढईत तूप तापत ठेवा
  2. त्यात रवा घालून चांगल हलवा
  3. त्यात दूध घाला थोडे गरम पाणि घालून हलवा. .
  4. 5 मी..नी साखर घाला चांगले हलवून घ्या. ..
  5. झाकण ठेवा मंद आचे वर शिजवा. .

My Tip:

झटपट होणारी टीफीन रेसिपी

Reviews for Suzi ka Halwa Recipe in Marathi (0)