बटाट्याची भाजी | Potato Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato Bhaji recipe in Marathi,बटाट्याची भाजी, Poonam Nikam
बटाट्याची भाजीby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बटाट्याची भाजी recipe

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Bhaji Recipe in Marathi )

  • बटाटे उकडलेले ४-५,
  • ,कांदा १
  • हिरवी मिरची २-३
  • ,आल लसुन बारीक चीरलेले(पेस्ट),
  • मोहरी
  • ,जीर
  • ,कढीपत्ता
  • ,कोथंबीर
  • ,हिंग,
  • हळद ,
  • तेल
  • ,मीठ

बटाट्याची भाजी | How to make Potato Bhaji Recipe in Marathi

  1. बटाट्याची भाजी बटाटे उकडुन सोलुन घ्या,
  2. त्याचे बारीक काप करा,
  3. कांदा मिरची चिरुन घ्या,
  4. कढईत तेल ओतुन फोडणीत मोहरी,जिर,हिंग,कढिपत्ता,कांदा टाकुन परता वरुन,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची,हळद परता
  5. वरुन बटाट्याचे काप,मीठ टाकुन परता कोथंबीर पेरुन घ्या
  6. पुरी किंवा चपाती बरोबर सर्व करा.

My Tip:

...

Reviews for Potato Bhaji Recipe in Marathi (0)