कोळंबी मसाला | Prawns masala Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Prawns masala recipe in Marathi,कोळंबी मसाला, Reena Andavarapu
कोळंबी मसालाby Reena Andavarapu
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

0

0

कोळंबी मसाला recipe

कोळंबी मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Prawns masala Recipe in Marathi )

  • कोळंबी - १ केजी
  • कानदा - ३ मोठा बारीक चिरलेला
  • लाळ तिखट - १ १ /२ मोठा चमचा
  • गरम मसाला पाउडर - १ मोठा चमचा
  • धनी पूड - १ मोठा चमचा
  • हळद - १ छोटा चमचा
  • कड़ी पत्ता - थोड़ा
  • मोहरी ची दाणे - १ छोटा चमचा
  • तेल - ३ मोठा चमचा
  • मीठ चविनुसार
  • कोथिंबीर - २०० ग्राम बारीक चिरलेला

कोळंबी मसाला | How to make Prawns masala Recipe in Marathi

  1. कोळंबी स्वछ करूण ठेवावे. एका पान मध्ये तेल घालून मोहरीची फोडणी घालावे. चिरलेला कांदा घालून सर्व मसाला अणि मीठ घालून परतून घ्यावे.
  2. आता स्वछ केलेल्या कोळंबी टाका.
  3. चांगले मिक्स करावे
  4. झाकून मध्यम गॅसवर झाकून शिज़वावे.
  5. पूर्णपणे शिज़वल्या वर ढक्कन काढून कमी गैस वर शिज़वा वे.
  6. किती जाड हवी असेल ते जास्तीच जास्त उकळायची. गरम भात बरोबर सर्व करा

Reviews for Prawns masala Recipe in Marathi (0)