टोमॅटोची चटणी आणि पोळी | Tomato chuntny ani poli Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato chuntny ani poli recipe in Marathi,टोमॅटोची चटणी आणि पोळी, Rohini Rathi
टोमॅटोची चटणी आणि पोळीby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    14

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

टोमॅटोची चटणी आणि पोळी recipe

टोमॅटोची चटणी आणि पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato chuntny ani poli Recipe in Marathi )

  • टोमॅटो बारीक चिरलेले 3
  • कांदा बारीक चिरलेला एक
  • लसणाच्या पाकळ्या दोन
  • तेल एक टेबल स्पून
  • जिरे मोहरी फोडणीसाठी
  • हिंग पाव टीस्पून
  • मिरची पावडर अर्धा टी स्पून
  • हळदी पावडर चुटकी भर
  • गरम मसाला अर्धा टी स्पून
  • मीठ चवीनुसार
  • शेंगदाणे कूट अर्धा वाटी

टोमॅटोची चटणी आणि पोळी | How to make Tomato chuntny ani poli Recipe in Marathi

  1. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  2. लसणाचे तुकडे व कांदा परतून घ्यावा
  3. कांदा लालसर परत या नंतर त्यात लाल मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला घालून घ्यावा
  4. नंतर त्यात टोमॅटोचे बारीक तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे शिजवूनघ्यावे
  5. चवीनुसार मीठ घालावे
  6. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. तयार भाजीवर कोथिंबीर घालून पोळी बरोबर डब्यात भरावी

My Tip:

टोमॅटो जास्त शिजवू नये नाहीतर भाजी चविष्ट लागत नाही

Reviews for Tomato chuntny ani poli Recipe in Marathi (0)