फ्रेंकी | Frankie Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Frankie recipe in Marathi,फ्रेंकी, priya Asawa
फ्रेंकीby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

0

0

फ्रेंकी recipe

फ्रेंकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Frankie Recipe in Marathi )

  • 5 तयार पोळ्या
  • बारीक चिरलेली शिमला मिर्ची 1/2 कप
  • उकडून घेतलेले स्विटकाॅन् 1/2 कप
  • बारीक चिरलेला कांदा 1/2 कप
  • बारीक चिरलेली कोबी 1/2 कप
  • किसुन घेतलेला गाजर 1/2
  • किसलेला बीट 1/2 कप
  • किसलेला चीज् 3 कप
  • लाल तिखट पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • टोमॅटो सॉस 5 चमचे
  • बटर फ्रेंकी भाजण्यासाठी

फ्रेंकी | How to make Frankie Recipe in Marathi

  1. प्रथम एका बाऊल मध्ये शिमला मिर्ची, स्विटकाॅन्, कांदा, गाजर, बीट, कोबी, चीज् , लाल तिखट, व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  2. एका पोळीला टोमॅटो सॉस लावून मध्ये भागी तयार केलेले सारण रोल प्रमाणे ठेवा पोळीची वरची व खालची बाजू फोल्ड करून घ्या त्यानंतर साईड ची बाजू फोल्ड तयार करत टाइट रोल तयार करुन घ्या
  3. तयार फ्रेंकी ला बटर लावून कुरकुरीत मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  4. आपली फ्रेंकी तयार

My Tip:

रोल करतानी लक्षपूर्वक रोल तयार करावेत

Reviews for Frankie Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo