डोसा | Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dosa recipe in Marathi,डोसा, Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    12

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

डोसा recipe

डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dosa Recipe in Marathi )

  • तांदूळ ( जाड व जुने ) १ कप
  • उडीद डाळ १ / ४ कप
  • मिठ
  • तेल

डोसा | How to make Dosa Recipe in Marathi

  1. दाळ व तांदुळ वेगवेगळे सकाळी भिजत घाला
  2. रात्री मिक्सर मधून काढा
  3. दोन्ही एकत्र करा
  4. रात्र भर पिठ रूबत ठेवा
  5. सकाळी पिठा मध्ये मिठ घालून मिक्स करा
  6. डोसाच्या तवा गॅसवर ठेवा गरम करा
  7. त्यावर वाटीच्या साह्याने पिठ घाला व पसरून घ्या
  8. मध्यम गैस वर डोसा बनवा
  9. डोसा होत आला की अर्धा चमचा तेल डोसा वर सोडा
  10. प्रत्येक वेळी डोसा घालताना तव्यावर पाणी मारा व कपडयाने पुसुन घ्या
  11. मग डोसा घाला

My Tip:

तांदुळ भिजवताना अर्धा बोट तांदळाच्या वर पाणी असावे. डोसा चे पिठ पातळ नसावे

Reviews for Dosa Recipe in Marathi (0)