लोणी पाव | Maska bun Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Maska bun recipe in Marathi,लोणी पाव, seema Nadkarni
लोणी पावby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    3

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

3

0

लोणी पाव recipe

लोणी पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maska bun Recipe in Marathi )

  • 1 कप घरी बनलेल लोणी
  • 2-3 चमचा साखर
  • लादी पाव

लोणी पाव | How to make Maska bun Recipe in Marathi

  1. घरी बनलेल लोणी मघ्ये साखर एकत्र करून फेटुन घ्यावे.
  2. लादी पाव ला मधुन कापून घ्या.
  3. फेटुन घेतलेल्या लोणी ला पाव मघ्ये लावून घ्या.
  4. गरमागरम चहा आणि लोणी पाव, किंवा गरम दूध आणि लोणी पाव.

Reviews for Maska bun Recipe in Marathi (0)