उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके | Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke recipe in Marathi,उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके, Vaishali Joshi
उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलकेby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके recipe

उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke Recipe in Marathi )

  • उकडलेले बटाटे ५
  • मिरच्या २-३
  • साजुक तूप
  • जीर
  • शेंदो मीठ ( उपसाचे मीठ )
  • शेंगदाणे कूट २-३ चमचे
  • तिखट
  • लिंबू रस
  • राजगिरा पीठ ११/२ कप

उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके | How to make Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke Recipe in Marathi

  1. बटाटा रस्सा -- कढईत साजुक तूप घालून तापल्यावर जीर , मिर्ची , तिखट घालून फोडनी घाला . उकडलेले बटाटे हातानेच फोडून तुकडे करून घाला
  2. चवीपुरते मीठ टाका , थोड़े पाणी घाला परतून घ्या ,शेंगदाणे कूट घाला आणि ५ मिनिट झाकून वाफ येउ द्या
  3. गैस बंद करा आणि भाजीत लिंबू रस पिळा परतून ठेवा . भाजी तयार
  4. राजगिरा फुलके -- राजगिरा पिठात मीठ टाकून पाण्याने भिजवून घ्या .तेलाचा हात लावून ठेवा
  5. पिठाचे गोळे करून नेहेमिच्या पोळ्य़ान सारख्या या पण पीठाच्या राजगिरा पीठ लावुनच पोळ्य़ा लाटून शेकून फूलके बनवा
  6. बस पाहिले देवाला नैवेद्य वाढा आणि नंतर टिफिन मधे भरा

Reviews for Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo