पनीर पराठा | Paneer Paratha Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Paneer Paratha recipe in Marathi,पनीर पराठा, Poonam Nikam
पनीर पराठाby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पनीर पराठा recipe

पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Paratha Recipe in Marathi )

  • पनीर ५०-१०० ग्रॅम
  • गव्हाचे पिठ १-२ वाट्या
  • धने पावडर १/२ टीस्पुन
  • जीरा पावडर १/२ टीस्पुन
  • आल लसुन पेस्ट १/२ टिस्पुन
  • कोथंबीर
  • हिरवी मिरची १-२
  • हळद( ऐच्छीक)
  • मीठ
  • तेल २ चमचे

पनीर पराठा | How to make Paneer Paratha Recipe in Marathi

  1. गव्हाचे कणिक मळुन घ्या
  2. कढईत तेल ओतुन हिंग ,हिरवी मिरची पेस्ट टाकुन मंद आचेवर परता
  3. इल लसुन पेस्ट टाका परता धने ,जीरी पावडर,टाका आता कोथंबीर टाका वरुन पनीर कुस्करुन टाका
  4. आता मीठ घाला व मिक्स करुन घ्या
  5. आता गव्हाच्या पिठाचे गोळे बनवुन पारी बनवा
  6. त्यात पनीरचे सारण भरा
  7. पराठा लाटुन घ्या
  8. काट्याच्या चमच्या सहाय्याने त्याव छाप पाडा
  9. गरम तव्यावर दोन्ही बाजुंनी भाजुन घ्या.

My Tip:

..

Reviews for Paneer Paratha Recipe in Marathi (0)