बिट पराठा | Beet paratha Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet paratha recipe in Marathi,बिट पराठा, Shilpa Deshmukh
बिट पराठाby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बिट पराठा recipe

बिट पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet paratha Recipe in Marathi )

  • 1/2 कप बीट किसून
  • 1 कप कणिक
  • तिखट 1 tbs
  • हळद 1/2 tbs
  • मीठ
  • तेल 4-5 tbs

बिट पराठा | How to make Beet paratha Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात तेल वगळून सर्व साहित्य मिक्स करा
  2. पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. छान सॉफ्ट चुरून घ्या
  4. पराठे लाटा तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्या
  5. टिफिनसाठी झटपट रेसिपी आहे

Reviews for Beet paratha Recipe in Marathi (0)