पोपट पुलाव | Popat pulav Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Popat pulav recipe in Marathi,पोपट पुलाव, Maya Ghuse
पोपट पुलावby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पोपट पुलाव recipe

पोपट पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Popat pulav Recipe in Marathi )

  • पोपटीचे दाणे अर्धा वाटी
  • तांदूळ 2 वाटी
  • कढीपत्ता
  • अद्रक-लसूण पेस्ट 2 चमचे
  • तिखट 3 चमचे
  • हळदं अर्धा चमचा
  • धना पावडर 1 चमचा
  • गरम मसाला पावडर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल अर्धी वाटी
  • काळी मिरे पूड पाव चमचा
  • लवंगा 4-5
  • दालचीनी पावडर पाव चमचा
  • मेथीदाणा पूड चिमूटभर
  • तेजपत्ता
  • जिरं अर्धा चमचा
  • मोहरी पाव चमचा
  • कांदा चिरून 1

पोपट पुलाव | How to make Popat pulav Recipe in Marathi

  1. कूकरमध्ये तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा चिरून टाकला कढीपत्ता, तेजपत्ता, लवंगा, मोठी विलायची टाकून परतले
  2. अद्रक लसूण पेस्ट, तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला पावडर ,पोपटीचे दाणे टाकले मिसळून घेतलं
  3. तांदूळ अर्धा तास आधी भिजवून, धूवून ,उपसून ठेवला होता तो टाकून मिसळून घेतलं झाकण घालून वाफ घेतली
  4. गरम पाणी टाकून कुकरचं झाकण लावून 2 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतलं
  5. कोथिंबीर -खोबरा किस टाकून ,लिंबूरस टाकून सर्व्ह केले

My Tip:

पोपटीचे ताजे दाणे वापरावे, नसेल तर 4-5 तास आधी भिजत घालावे

Reviews for Popat pulav Recipe in Marathi (0)