व्हेज रोल | Vej roll Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vej roll recipe in Marathi,व्हेज रोल, Shilpa Deshmukh
व्हेज रोलby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

व्हेज रोल recipe

व्हेज रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vej roll Recipe in Marathi )

  • बटाटे 2 मॅश
  • मटार बोईल 1/4
  • तिखट 1 tbs
  • चपाती 3
  • टोमॅटो सॉस 1 tbs
  • मीठ
  • कांदा 1/2 चिरून
  • तूप किंवा तेल 2 tbs

व्हेज रोल | How to make Vej roll Recipe in Marathi

  1. एका बाऊलमध्ये बटाटा मटार कांदा तिखट मीठ मिक्स करा
  2. पोळीला टोमॅटो सॉस लावा सरळ रेषेत बटाट्याचे स्टफिंग ठेवा
  3. रोल करा आणि तव्यावर तूप सोडून भाजून घ्या
  4. मुलांना टिफिनमध्ये द्या

Reviews for Vej roll Recipe in Marathi (0)