वटाणा बटाटा आणि फोडनी भात | Vatana bateta and fodani bhaat Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vatana bateta and fodani bhaat recipe in Marathi,वटाणा बटाटा आणि फोडनी भात, Archana Vaja
वटाणा बटाटा आणि फोडनी भातby Archana Vaja
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

वटाणा बटाटा आणि फोडनी भात recipe

वटाणा बटाटा आणि फोडनी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vatana bateta and fodani bhaat Recipe in Marathi )

  • 250 ग्राम वटाणा
  • 2 बटाटा
  • 1 चमचा धने जीरे पाउडर
  • 1 चमचा लाल मिर्ची पाउडर
  • 1/4 चमचा हळद
  • 1/४ चमचा साखर
  • मीठ चविप्रमाने
  • 1/4चमचा मोहरी
  • 1/4 चमचा जीरे
  • 1/4 चमचा हींग
  • 1 चमचाआल,लसुन मिर्ची पेस्ट
  • 1 ग्लास पाणी
  • 1/4 चमचा आमचूर पाउडर
  • 2चमचे तेल
  • 1 कप भात
  • 4-5 कडीपता
  • 1 छोटा चमचा मोहरी
  • 1चमचा जीरे
  • मीठ चविप्रमाने
  • 1 चमचा तूप
  • 1-2 चमचा हिरवी मिर्ची
  • 1/4 चमचा हींग
  • 1/4चमचा हळद

वटाणा बटाटा आणि फोडनी भात | How to make Vatana bateta and fodani bhaat Recipe in Marathi

  1. वटाणा सोलुन धुवून घ्या
  2. बटाटा धुवून कापून घ्या
  3. कढईत तेल गरम करुन मोहरी,जीरे,हींग टाका.
  4. वटाणे बटाटे घालून मिक्स करा
  5. मीठ, हळद,धनेजीरे पाउडर घालून मिक्स करा.
  6. झाकण ठेवून बटाटा शिजुन दया
  7. 5-7 मिनिटा नंतर आल,लसुन,मिर्ची पेस्ट,साखर टाकून मसाल्याना भाजनु घ्या.
  8. लाल मिर्ची पाउडर आणि आमचूर घालून पानी टाकून मिक्स करा
  9. 3 मिनटे झाकण ठेवा
  10. गरजे प्रमाणे पाण्याचे प्रमाण ठेवा
  11. गैस बंद करुण गरम सर्व करा
  12. भाता साठी पैन मध्ये तूप गरम करा
  13. मोहरी,जीरे,हींग,कड़ीपत्ता,कापलेली मिर्ची टाकून हळद,थोडेस मीठ टाका
  14. भात घालून मिक्स करा
  15. गैस बंद करा
  16. फोडनी भात तयार
  17. वटाणा बटाटा भाजी सोबत सर्व करा.

Reviews for Vatana bateta and fodani bhaat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo