शेंगदाण्याची आमटी | Shengdana Aamti Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shengdana Aamti recipe in Marathi,शेंगदाण्याची आमटी, Chhaya Paradhi
शेंगदाण्याची आमटीby Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

शेंगदाण्याची आमटी recipe

शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdana Aamti Recipe in Marathi )

  • रात्रभर भिजवलेले शेंगदाणे १/२कप
  • मिरच्या४-५
  • आल १इंच
  • जिर २च
  • ओल खोबर १/४कप
  • उकडलेले बटाटे३-४
  • तुप २च
  • आमसुल २-३
  • मिठ चविनुसार

शेंगदाण्याची आमटी | How to make Shengdana Aamti Recipe in Marathi

  1. भिजवलेले शेंगदाणे घ्या
  2. मिरच्या घेणे
  3. जिर घेणे
  4. ओलखोबर घ्या
  5. आल घ्या
  6. वरील पदार्थाची मिक्सरमध्ये पाणी टाकुन पेस्ट करा
  7. बटाट्याचे बारीक तुकडे करा
  8. पातेल्यात तुप गरम करा
  9. जिर व बटाट्याच्या फोडी टाकुन परता
  10. तयार शेंगदाण्याची पेस्ट टाका
  11. कोमट पाणी टाका
  12. मिठ टाका
  13. आमसुल टाका व शिजवा

My Tip:

शेंगदाणे कमीत कमी ५-७तास भिजले पाहिजेत

Reviews for Shengdana Aamti Recipe in Marathi (0)