मेथीची भाजी ,चपाती | METHICHI bhaji Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • METHICHI bhaji recipe in Marathi,मेथीची भाजी ,चपाती, Chayya Bari
मेथीची भाजी ,चपातीby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

मेथीची भाजी ,चपाती recipe

मेथीची भाजी ,चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METHICHI bhaji Recipe in Marathi )

  • मेथीची निवडलेली भाजी 4 बाऊल
  • लसूण 10,12 पाकळ्या
  • कांदे 2
  • लाल मिरच्या 2,3
  • जिरे 1 चमचा
  • मीठ चवीला
  • तेल 3 चमचे

मेथीची भाजी ,चपाती | How to make METHICHI bhaji Recipe in Marathi

  1. प्रथम भाजी धुवून कापून घ्यावी
  2. तेल तापवून त्यात जिरे टाकले तडतडल्यावर लसूण टाकला बारीक गॅस करून छान परतला
  3. मग लाल मिरचीचे तुकडे व लगेच कांदा टाकला कांदा छान झाल्यावर मेथीची भाजी ,मीठ टाकून मिक्स केले
  4. भाजीला पाणी सुटते ते कोरडे होईस्तोवरभाजी छान शिजते पोळीबरोबर पॅक करा

My Tip:

ह्यात शेंगदाणे कूट घालू शकता

Reviews for METHICHI bhaji Recipe in Marathi (0)