फोडणीचा ब्रेड | BREAD with tempering Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • BREAD with tempering recipe in Marathi,फोडणीचा ब्रेड, Minal Sardeshpande
फोडणीचा ब्रेडby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

फोडणीचा ब्रेड recipe

फोडणीचा ब्रेड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BREAD with tempering Recipe in Marathi )

  • एक स्लाइस ब्रेड
  • पाव वाटी तेल
  • अर्धा चमचा मोहोरी
  • दोन कांदे
  • तीन हिरव्या मिरच्या
  • हळद अर्धा चमचा
  • तिखट लागल्यास
  • साखर एक चमचा
  • मीठ

फोडणीचा ब्रेड | How to make BREAD with tempering Recipe in Marathi

  1. कांदे नेहमीप्रमाणे चौकोनी चिरा.
  2. ब्रेडचे तुकडे करा.
  3. मिरच्यांचे तुकडे करा.
  4. कढईत तेल तापत ठेवा.
  5. त्यात मोहोरी घाला.
  6. ती तडतडली की मिरच्या, कांदा घालून परता.
  7. हळद घाला.
  8. कांदा परतला की ब्रेड तुकडे घाला
  9. मीठ, साखर हवं असेल तर तिखट घालून परता. ब्रेड तयार आहे.

My Tip:

हवी तर वरून कोथिंबीर घाला.

Reviews for BREAD with tempering Recipe in Marathi (0)