पोहे बटाटा कटलेट्स | pohe batata katlets Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • pohe batata katlets recipe in Marathi,पोहे बटाटा कटलेट्स, Seema jambhule
पोहे बटाटा कटलेट्सby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

0

0

पोहे बटाटा कटलेट्स recipe

पोहे बटाटा कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make pohe batata katlets Recipe in Marathi )

  • पोहे 1 वाटी
  • बटाटा उखडून 2
  • लसूण आलं पेस्ट 1/2 chamcha
  • हिरवी मिर्ची 1
  • कोथिंबीर
  • हळद पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल

पोहे बटाटा कटलेट्स | How to make pohe batata katlets Recipe in Marathi

  1. 1 वाटी पोहे मिक्सरमधून बारीक करुन घ्या
  2. बटाटे उकडून कुस्करून त्यात पोहे पीठ, आलं - लसूण मिरची पेस्ट, मीठ, कोथिंबिर, हळद  टाकून पीठ भिजवून घ्या
  3. मग त्याचे चपटे गोळे करून पोहे मध्ये लोळवून शालो फ्राय करा
  4. गरम गरम मस्त साॅस सोबत खा

Reviews for pohe batata katlets Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo