तंदूर रोटी | TANDOOR roti Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • TANDOOR roti recipe in Marathi,तंदूर रोटी, Priyanka Gend
तंदूर रोटीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

तंदूर रोटी recipe

तंदूर रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TANDOOR roti Recipe in Marathi )

  • मैदा
  • दही
  • तूप
  • मीठ

तंदूर रोटी | How to make TANDOOR roti Recipe in Marathi

  1. मैदा मध्ये तूप दही घाला व मळून घ्या
  2. हे पीठ 4 तास कापद्यत बांधून ठेवा
  3. नंतर चपाती लता व 80% तव्यात भाजून घ्या
  4. नंतर गॅस वर शेकून घ्यावं

Reviews for TANDOOR roti Recipe in Marathi (0)