रवा पोहे झटपट इडली | rava pohe jhatpat idali Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • rava pohe jhatpat idali recipe in Marathi,रवा पोहे झटपट इडली, Seema jambhule
रवा पोहे झटपट इडलीby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

रवा पोहे झटपट इडली recipe

रवा पोहे झटपट इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make rava pohe jhatpat idali Recipe in Marathi )

  • पोहे 1/2 वाटी
  • रवा 1 वाटी
  • 1 वाटी दही
  • इनो 1/2 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल इडली पत्राला लावला

रवा पोहे झटपट इडली | How to make rava pohe jhatpat idali Recipe in Marathi

  1. अर्धी वाटी पोहे भिजत ठेवा
  2. 15-20 मिनिटं नंतर पोहे मळून घ्या
  3. त्यात एक वाटी रवा आणि एक वाटी दही घालून एकजीव करून घ्या आणि हे मिश्रण 10-15 मिनट बाजूला ठेवा
  4. आता त्यात मीठ आणि गरजेनुसार इनो घाला व मिक्स करा
  5. इनो मिक्स करायचा दरम्यान इडली पत्रात पाणी उखाळत ठेवा
  6. पत्राला तेल लावून इडलीचे तयार पीठ घालून इडल्या वाफून घ्या
  7. थंड झाल्यावर प्लेट मध्ये कडून नारळचा चटणी सोबत खा..

Reviews for rava pohe jhatpat idali Recipe in Marathi (0)