ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dhokla recipe in Marathi,ढोकळा, Sharwari Vyavhare
ढोकळाby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla Recipe in Marathi )

  • बेसन पिठ २ वाटी
  • रवा १ चमचा
  • हिंग फोडणीसाठी
  • साखर १ चमचा
  • मिठ चवी प्रमाणे
  • लिंबूसत्व १ / ४ चमचा
  • तेल २ चमचा
  • इनो १ चमचा
  • मोहरी
  • हरव्या मिरच्या

ढोकळा | How to make Dhokla Recipe in Marathi

  1. बेसन, रवा साखर, मिठ, लिंबसत्व एकत्र करा
  2. पाणी टाकून मिक्स करा
  3. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करू नये
  4. १ चमचा तेल मिश्रणा मध्ये घाला
  5. १० मि मिश्रण ठेवून द्या
  6. ढोकळा पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवा
  7. ढोकळा स्टॉडला तेल लावा
  8. मिश्रणा मध्ये इनो टाकून मिक्स करा
  9. मिश्रण ढोकळा स्टॉड मध्ये ओता
  10. 20 ढोकळा वाफवून घ्या
  11. शेवटी तेला मध्ये हिंग मोहरी मिरची यांची फोडणी करा .
  12. ढोकळ्यावर घाला

My Tip:

इनोघातल्यावर मिश्रण जास्त फेटू नये

Reviews for Dhokla Recipe in Marathi (0)