हरीभरी मुगवडी | Mungvadi Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mungvadi recipe in Marathi,हरीभरी मुगवडी, Madhuri Lashkariya
हरीभरी मुगवडीby Madhuri Lashkariya
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

हरीभरी मुगवडी recipe

हरीभरी मुगवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mungvadi Recipe in Marathi )

  • #मुगदाल 200गाम
  • # आद्क लसूण पेस्ट 1चममच
  • #ओवा 1चममच
  • # मिठ 1चममच
  • #तेल
  • #कोथमिर 1जुङी
  • # हिरवी मिरची 8
  • #खायचा सोडा चिमूटभर

हरीभरी मुगवडी | How to make Mungvadi Recipe in Marathi

  1. 1)पहिल्यांदा मुगदाल 3 तास पाण्यात भिजत घ्यावे 2)दालीचे पाणी निथळून घेऊ 3)मिक्सरच्या भांड्यात दाळ टाकून हिरवी मिरची मिठ कोथिंबीर सोडा टाकून जाडसर पेस्ट बनवून घेऊ 4)पेस्ट मध्ये औवा टाकून कढईत तेल गरम झाल्यावर तळून घेणे गरमागरम खायला देया

My Tip:

वडी मध्ये तादूळाचे पिठ टाकल्यावर वङी कङक होईल

Reviews for Mungvadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo