मसाले भात | Masale bhaat Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Masale bhaat recipe in Marathi,मसाले भात, Susmita Tadwalkar
मसाले भातby Susmita Tadwalkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मसाले भात recipe

मसाले भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masale bhaat Recipe in Marathi )

  • १ वाटी तांदूळ
  • गाजर व तोंडली ह्यांचे काप
  • थोडे मटार चे दाणे
  • थोडे काजू
  • २ मोठे चमचे तेल
  • आलं व हिरवी मिरची पेस्ट
  • मोहरी, हिंग, हळद व कढिपत्ता
  • मिठ चवीप्रमाणे
  • थोडं तूप
  • १ छोटा चमचा धणे-जिरे पावडर
  • कोथिम्बीर, खोबरं आवडीप्रमाणे

मसाले भात | How to make Masale bhaat Recipe in Marathi

  1. तांदूळ धूऊन घेऊन त्याला आलं मिरची पेस्ट लावून थोडा वेळ ठेउन द्या
  2. कूकर मध्ये तेल गरम करून घ्या
  3. मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करा
  4. तांदूळ घालून छान परतून घ्या
  5. आता चिरलेल्या भाज्या, मटार, काजू घालून निट परता
  6. धणे-जिरे पावडर, गोडा मसाला, मिठ घालून मिसळून घ्या
  7. वरून तूप सोडा
  8. दुप्पट पाणी घालून २ शिट्या करून घ्या
  9. वाफ गेल्यावर खोबरं व कोथिम्बीर घालून सजवून डब्यात भरा

My Tip:

भाज्या आवडीप्रमाणे घ्या

Reviews for Masale bhaat Recipe in Marathi (0)