पालक पनीर पराठा | Palak paneer paratha Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak paneer paratha recipe in Marathi,पालक पनीर पराठा, Pranali Deshmukh
पालक पनीर पराठाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पालक पनीर पराठा recipe

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak paneer paratha Recipe in Marathi )

  • पालक ब्लांच एक कप
  • किसलेलं पनीर 1/2 कप
  • कणिक 1 कप
  • मक्याचं पीठ 2 tbs
  • तिखट 11/2 tbs
  • हळद 1 tbs
  • मीठ
  • गरम मसाला 1 tbs
  • धने पूड 1 tbs
  • जिरे पूड 1 tbs
  • तीळ 1 tbs
  • तूप 1/4 कप

पालक पनीर पराठा | How to make Palak paneer paratha Recipe in Marathi

  1. कणिक ब्लांच पालक पनीर एकत्र करा
  2. त्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला ,धने पूड जिरे पूड तीळ छान मिक्स करा
  3. गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. 5 मिनिटांनी पराठा लाटा तूप सोडून खरपूस भाजून घ्या
  5. हा पराठा दही किंवा कोणत्याही सुक्या भाजीबरोबर टिफिनमध्ये देता येतो.

Reviews for Palak paneer paratha Recipe in Marathi (0)