मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर पुलाव

Photo of Gajar pulav by Pranali Deshmukh at BetterButter
447
2
0.0(0)
0

गाजर पुलाव

Jul-28-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर पुलाव कृती बद्दल

टिफिनसाठी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ 1 कप
  2. गाजर 2
  3. कांदा 1 चिरून
  4. बटाटा 1
  5. कडीपत्ता 1 tbs
  6. तेजपान 1
  7. दालचिनी 1 इंच
  8. अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
  9. तिखट 1/2 tbs
  10. जिरं 1 tbs
  11. मीठ
  12. तेल 2 tbs

सूचना

  1. तांदूळ धुवून घ्या आणि साईडला ठेवा
  2. गाजर बटाट्याचे कापून लहान तुकडे करा
  3. 1 गाजर कापून थोडं पाणी घालून मिक्सरमधून जमेल तसं बारीक प्युरीसारखं ग्राइंड करा
  4. कुकरमध्ये तेल टाका तेल तापलं कि जिरे घाला कडीपत्ता घाला
  5. तेजपान दालचिनी परतवा
  6. कांदा घालून गुलाबी होऊ द्या
  7. गाजर बटाटा फोडी घाला
  8. तिखट मीठ हळद घालून मिक्स करा
  9. आता तांदूळ घालून 2 मिनिट छान मिक्स करा
  10. जे गाजर मिक्सरमध्ये फिरवलं त्याचं फक्त पाणी गाळून ऍड करा
  11. गरज वाटल्यास आणखी थोडं पाणी घालून मिक्स करा .
  12. सिम गॅसवर दोन शिट्या काढा
  13. झाला गाजर पुलाव रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर