चमचम | Chamcham Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chamcham recipe in Marathi,चमचम, Vaishali Joshi
चमचमby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

चमचम recipe

चमचम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chamcham Recipe in Marathi )

  • रवा १/२ कप
  • पीठी साखर १/२ कप
  • डेसिकेटेड कोकोनट १/२ कप
  • रोज इसेंस १/२ चमचा
  • दूध १/२ कप

चमचम | How to make Chamcham Recipe in Marathi

  1. रवा हलकासा भाजून घ्या
  2. त्यात गरम ढूध घालून उपमा तयार करा
  3. थंड झाल्यावर त्याला मळुन घ्या
  4. पीठी साखर घाला आणि मळुन घ्या , त्याचे लांबट गोळे करुन चमचम करून घ्या
  5. एका भांडयत पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणी ठेवा आणि सगळे चमचम वाफवून घ्या
  6. थंड झाले की त्याला डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्या
  7. टिफिन मधे दयायला चमचम तयार

Reviews for Chamcham Recipe in Marathi (0)