सुधारस | SUDHARAS Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • SUDHARAS recipe in Marathi,सुधारस, Minal Sardeshpande
सुधारसby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

4

0

सुधारस recipe

सुधारस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SUDHARAS Recipe in Marathi )

  • साखर दोन वाट्या
  • लिंबं दोन
  • वेलची पावडर पाव चमचा
  • केशर काड्या
  • पाणी एक वाटी

सुधारस | How to make SUDHARAS Recipe in Marathi

  1. लिंबं धुवून चिरा आणि रस काढून घ्या.
  2. एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करा आणि मध्यम गॅसवर ठेवा.
  3. दोन तारी पाक करा.
  4. त्यात लिंबू रस, वेलची पावडर आणि केशर काड्या घाला.
  5. पोळी किंवा पुरीसोबत सर्व्ह करा.

My Tip:

यात केळ्याचे काप, सफरचंदाच्या फोडी किंवा सुकामेवा घालू शकता.

Reviews for SUDHARAS Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती