गव्हाच्या पीठाचा शिरा | Wheat flour dessert Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Wheat flour dessert recipe in Marathi,गव्हाच्या पीठाचा शिरा, Teju Auti
गव्हाच्या पीठाचा शिराby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

गव्हाच्या पीठाचा शिरा recipe

गव्हाच्या पीठाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour dessert Recipe in Marathi )

  • 1 वाटी गव्हाच पीठ
  • पाव वाटी साजूक तूप
  • 7 ते 8 चमचे साखर
  • गरम पाणी 1 वाटी किंवा लागेल तसे
  • वेलची पूड
  • ड्राय फ्रुटस

गव्हाच्या पीठाचा शिरा | How to make Wheat flour dessert Recipe in Marathi

  1. प्रथम एका पॅन मध्ये गव्हाच पीठ टाकून खमंग भाजून घ्या. नंतर तूप टाकून गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजा.
  2. आता त्यावर थोड थंड पाण्याचा हबका मारा. परतून घ्या. आता गरम पाणी टाकून चांगल परतून घ्या.
  3. ड्राय फ्रुटस आणि साखर टाकून चांगल परतून घ्या. वेलची पूड टाकून सर्व्ह करा.

My Tip:

पीठ खमंग भाजून घ्यावे.

Reviews for Wheat flour dessert Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo