अंडा बुर्जी | EGG burji Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • EGG burji recipe in Marathi,अंडा बुर्जी, Priyanka Gend
अंडा बुर्जीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

0

0

अंडा बुर्जी recipe

अंडा बुर्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make EGG burji Recipe in Marathi )

  • 3 अंडी
  • मीठ
  • कांदा
  • शिमला
  • टोमॅटि
  • हळद
  • तिखट
  • तेल

अंडा बुर्जी | How to make EGG burji Recipe in Marathi

  1. कढईत मध्ये तेल घाला
  2. त्यात कांदा टोमॅटो शिमला चिरून घाला व भाजून घाय
  3. आता तिखट हळद घाला
  4. अंडी फोडून टका
  5. 2 मिन ने मस्त परतून घ्या
  6. पाण्याचा शिंतोडे घालून झाकून ठेवा
  7. थोडं मीठ घालून सर्व्ह करा

Reviews for EGG burji Recipe in Marathi (0)