लेमन राईस | Lemon Rice Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Lemon Rice recipe in Marathi,लेमन राईस, Maya Ghuse
लेमन राईसby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

लेमन राईस recipe

लेमन राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon Rice Recipe in Marathi )

  • भात शिजलेला 2 वाट्या
  • लिंबूरस 3 चमचे
  • चना डाळ 1 चमचा
  • उडदं डाळ अर्धा चमचा
  • शेंगादाणे 2चमचे
  • मेथीदाणा चिमूटभर
  • अद्रक पेस्ट 1 चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  • हळदं अर्धा चमचा
  • हिंग चिमूटभर
  • कढीपत्ता

लेमन राईस | How to make Lemon Rice Recipe in Marathi

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर चनाडाळ, उडद डाळ मेथीदाणा टाकून चांगली भाजून घेतली
  2. कढीपत्ता, हिरवी मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट,हिंग,हळदं टाकली
  3. भात टाकून मिसळून,थोडसं मीठ घातले
  4. लिंबूरस घालून डब्यात दिले

My Tip:

उरलेला भात लगेच संपतो

Reviews for Lemon Rice Recipe in Marathi (0)