चीज़ी मेयो खमण टॉवर | Cheesy Meyo Khaman Tower Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cheesy Meyo Khaman Tower recipe in Marathi,चीज़ी मेयो खमण टॉवर, जयश्री भवाळकर
चीज़ी मेयो खमण टॉवरby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

3

0

चीज़ी मेयो खमण टॉवर recipe

चीज़ी मेयो खमण टॉवर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheesy Meyo Khaman Tower Recipe in Marathi )

  • खमण साठी -1 कप  बेसन
  • 2 टेबलस्पून रवा
  • 1 टीस्पून मीठ
  • 1 टेबलस्पून साखर
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1 चमचा हिरवी मिर्ची पेस्ट
  • 1/2चमचा अदरक पेस्ट
  • पाणी आवश्यकते अनुसार
  • 1 टीस्पून सादा बिना फ्लेवर चा ENO
  • टॉवर साठी-
  • 2 टेबलस्पून टोमेटो सॉस
  • 2 टेबलस्पून मेयोनीज
  • 2 टेबलस्पून किसलेला प्रोसेस्ड चीज़
  • 1 चमचा ऑरेगानो

चीज़ी मेयो खमण टॉवर | How to make Cheesy Meyo Khaman Tower Recipe in Marathi

  1. एका पॉट मधे ENO सोडून सगळी सामग्री नीट मिक्स करा.
  2. आता त्यात थोड़ थोड़ पाणी घालून भज्या हुन थोड़ घट्ट घोळ बनवा .
  3. खमण मेकर मधे पाणी घालून गरम करायला ठेवा.
  4. प्लेट ला थोड़ तेल लावा.
  5. आता घोळ मधे ENO घालून नीट मिक्स करा आणि तेल लावलेल्या प्लेट मध्ये घोळ घालून खमण मेकर मधे 10 मिनिट शिजवा.
  6. थंड झाल्या वर त्याचे काप करा.
  7. एका काप ला सॉस ,एका ला मेयोनीज आणि एका वर चीज़ आणि ओरिगेनो टाका आणि एका वर एक ठेवा.
  8. तिन्ही स्लाइस एका वर एक ठेऊनचिझी मेयो खमण टॉवर तैयार करून सर्व्ह करा

My Tip:

हवं तर मोझरेला चीझ पण घेऊ शकता.

Reviews for Cheesy Meyo Khaman Tower Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo