व्हेजिटेबल पॉकेट पार्सल | Vegetables pocket parcel Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vegetables pocket parcel recipe in Marathi,व्हेजिटेबल पॉकेट पार्सल, Rohini Rathi
व्हेजिटेबल पॉकेट पार्सलby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

व्हेजिटेबल पॉकेट पार्सल recipe

व्हेजिटेबल पॉकेट पार्सल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetables pocket parcel Recipe in Marathi )

  • पार्सलची आवरण बनवण्यासाठी
  • गव्हाचे पीठ एक कप
  • तेल एक टेबल स्पून
  • मीठ चवीनुसार
  • सारणासाठी
  • बारीक चिरलेला कोबी अर्धा कप
  • बारीक चिरलेली का शिमला मिरची अर्धा
  • बारीक चिरलेला गाजर अर्धा कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल
  • बारीक चिरलेला कांदा एक
  • हिरवी मिरची दोन
  • मीठ चवीनुसार
  • तेल एक टेबल स्पून
  • हळदी पावडर पाव टी स्पून
  • तेल पॉकेट पार्सल तळण्यासाठी

व्हेजिटेबल पॉकेट पार्सल | How to make Vegetables pocket parcel Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम आवरण बनवण्यासाठी गव्हाचे पिठ तेल मीठ एकत्र करून पाण्याच्या साह्याने मध्यम पीठ मळून घ्यावे
  2. सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून हिरवी मिरची परतून घ्यावी
  3. नंतर त्यात चिरलेला कोबी कांदा शिमला मिरची गाजर टोमॅटो एकत्र करून तीन ते चार मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे
  4. चवीनुसार मीठ घालून मिश्रण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे
  5. गव्हाच्या पिठाची पोळी लाटून चौकोन बनवून घ्यावा
  6. त्यावर ती तयार सारण भरून दुसरे चौकोनी गव्हाच्या पिठाचे ठेवून त्यावरती चमच्याच्या साह्याने दाबून घ्यावे
  7. तेल गरम करून तयार पॉकेट पार्सल मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
  8. अशाप्रकारे तयार पॉकेट पार्सल टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

गव्हाच्या पिठा ऐवजी मैदा चाही वापर करू शकता

Reviews for Vegetables pocket parcel Recipe in Marathi (0)