रोटि आणि बटाटे प्राई | Roti and Batate Fry Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Roti and Batate Fry recipe in Marathi,रोटि  आणि बटाटे प्राई, Puja Panja
रोटि आणि बटाटे प्राईby Puja Panja
  • तयारी साठी वेळ

    32

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

रोटि आणि बटाटे प्राई recipe

रोटि आणि बटाटे प्राई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Roti and Batate Fry Recipe in Marathi )

  • बटाटे २
  • शेंगदाणे एक काप
  • मीठ चवीनुसार
  • हलुद एक चाम्मच
  • जिरा एक चाम्मच
  • लाल तिखट एक चाम्मच
  • जिरा पाउडार दोन चाम्मच
  • गव्हाचे पीठ ३ काप
  • भाजा जिरा लाल तिखट पाउडार ३ - ४ चाम्मच
  • तेल जरुरत माफिक

रोटि आणि बटाटे प्राई | How to make Roti and Batate Fry Recipe in Marathi

  1. एका थाली मध्ये गव्हाचे पीठ,मीठ घ्या. पाण्याने मलून घ्या. ढाकून.
  2. आता बटाटे सोलून. कट करून घ्या.
  3. एका कढईत तेल गरम करा. तेल मध्ये शेंगदाणे भाजुन घ्या. बाजुला ठेवा.
  4. हे कढईत तेल मध्ये जिरा टाकावेत. त्यात कट करा बटाटे निट शिजला गेला कि त्यात मीठ, हलुद, लाल तिखट, जिरा पाउडार घालून. बाफ काटाबी. भाजा शेंगदाणे द्या. भाजा जिरा लाल तिखट द्या. बटाटे प्राई तेयार.
  5. आता गव्हाचे पीठचा गोला करुन. लाटून घ्या.
  6. ताओया मध्ये रोटि पाकाईचे.
  7. तेयार रोटि आणि बटाटे प्राई. सेवा द्या.

Reviews for Roti and Batate Fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo