मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्यापिठाचा ब्रेड

Photo of Wheat flour bread by Sharwari Vyavhare at BetterButter
944
1
0.0(0)
0

गव्हाच्यापिठाचा ब्रेड

Jul-29-2018
Sharwari Vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्यापिठाचा ब्रेड कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीन मध्ये तर आपण ब्रेडच्या रेसीपी देतोच, मग हा बेड घरीच बनवुया

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ आडीच कप
  2. ओट्स १ / 2 कप
  3. ड्राय इस्ट दीड चमचा
  4. पाणी दीड कप
  5. मिल्क पावडर 2 चमचे
  6. साखर १ चमचा
  7. तेल 4 चमचे
  8. बटर १ चमचा

सूचना

  1. कोमट पाण्या मध्ये साखर व इस्ट घाला व १० मि ठेवून दया
  2. नंतर त्या मध्ये गव्हाचे पिठ दुध पावडर, ओट्स घाला
  3. सॉप्ट डो बनवून घ्या
  4. थोडे थोडे तेल टाकून डो १५ मळून घ्या
  5. बंद डब्यामध्ये गरम जागी ४५ मि ठेवून दया
  6. एका केकच्या भांडयाला तुप लावा गव्हाचे पिठ पसरवून घ्या . तयार डो ठेवून घ्या
  7. कुकर गरम करायला ठेवा
  8. एक स्टॉड ठेवा त्या स्टॉडवर व केकचे भांडे ठेवा
  9. मध्य गैस वर २० मि ठेवा व ब्रेड बेक करा
  10. ब्रेड झाल्यावर शेवटी ब्रेडवर बटर लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर