मटण भाकरी | Matan rise roti Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Matan rise roti recipe in Marathi,मटण भाकरी, Deepasha Pendurkar
मटण भाकरीby Deepasha Pendurkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मटण भाकरी recipe

मटण भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matan rise roti Recipe in Marathi )

  • अर्धा किलो मटण
  • 1 वाटी सुखे खोबर
  • 8 लसूण पाकळ्या
  • मटण मसाला
  • हळद
  • तिखट
  • तेल
  • 1 टोमॅटो
  • मीठ
  • कसुरी मेथी 1 चमचा
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • तमालपत्र लवंग काळीमिरी
  • भाकरी साठी
  • तांदूळ पीठ

मटण भाकरी | How to make Matan rise roti Recipe in Marathi

  1. खोबर कांदा भाजून त्यात लसूण घालून वाटून घ्या
  2. फोडणी ला आखा गरम मसाला घाला
  3. कांदा घालून परतून घ्या
  4. आलं लसूण पेस्ट घाला
  5. टोमॅटो वितळून गेला की तिखट हळद कसुरी मेथी आणि मटण मसाला घाला
  6. मटण घालून चांगले परता
  7. गरम पाणी घालून शिजू द्या
  8. शिजल्या वरती वाटलेला मसाला घाला
  9. थोडे शिजू द्या
  10. भाकरी साठी पीठ मळून भाकरी करून घ्या

My Tip:

वाटप बारीक करू नका थोडे जाड ठेवा जास्त पातळ नको

Reviews for Matan rise roti Recipe in Marathi (0)