चवळीची शेंगाची भाजी | CHAVLICHI bhaaji Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • CHAVLICHI bhaaji recipe in Marathi,चवळीची शेंगाची भाजी, Priyanka Gend
चवळीची शेंगाची भाजीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

6

0

चवळीची शेंगाची भाजी recipe

चवळीची शेंगाची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHAVLICHI bhaaji Recipe in Marathi )

  • चवळीची शेंग
  • मीठ
  • हळद
  • टोमॅटो
  • कांदा
  • तिखट
  • तेल

चवळीची शेंगाची भाजी | How to make CHAVLICHI bhaaji Recipe in Marathi

  1. कढईत तेल घालून त्यात कांदा टोमॅटो भाजून घ्या
  2. त्यात चवळीची शंग घाला व परतून घ्या
  3. तूट मीठ मसाला घाला व पाणी घाला थोडं व शिजवून घ्या

Reviews for CHAVLICHI bhaaji Recipe in Marathi (0)