साबुदाणा वडा | Sabudan and wada Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudan and wada recipe in Marathi,साबुदाणा वडा, Sharwari Vyavhare
साबुदाणा वडाby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

साबुदाणा वडा recipe

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudan and wada Recipe in Marathi )

  • साबुदाणा २ कप
  • शेंगादाण्याचा कुट १ / २ वाटी
  • उकडलेले मध्य आकाराचे बटाटे ४
  • मिठ चवी प्रमाणे
  • लाल तिखट २ चमचे
  • तेल तळ्यासाठी

साबुदाणा वडा | How to make Sabudan and wada Recipe in Marathi

  1. साबुदाणा अर्धा तास भिजत घाला
  2. नंतर साबुदाणा, मिठ, तिखट व बटाटा बारीक करून घाला
  3. चांगले मिक्स करा
  4. त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवा
  5. कढईत तेल गरम करा
  6. मध्यम आचेवरवडे तळून घ्या

My Tip:

जिरे खात असाला तर घालू शकता

Reviews for Sabudan and wada Recipe in Marathi (0)