साबुदाणा बासुंदी | Sabudana Basundi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudana Basundi recipe in Marathi,साबुदाणा बासुंदी, Bharti Kharote
साबुदाणा बासुंदीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

साबुदाणा बासुंदी recipe

साबुदाणा बासुंदी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Basundi Recipe in Marathi )

  • अर्धा लिटर मलईच दूध
  • पाव किलो साखर
  • एक वाटी भिजवलेला साबुदाणा
  • पाव चमचा वेलची पूड
  • सजावट साठी ड्रायफ्रूटस

साबुदाणा बासुंदी | How to make Sabudana Basundi Recipe in Marathi

  1. 5/6 तास भिजवलेला साबुदाणा घ्या. .
  2. एका पातेल्यात मलईच दूध घालून तापत ठेवा
  3. त्यात साखर घालून 20.मी..मंद आचेवर आटवायला ठेवा. .
  4. थोडे घट्ट झाल्या वर साबुदाणा घाला. .
  5. चांगल हलवून दया. .
  6. वेलची पूड घाला. .5 मी.ऊकळू दया. .
  7. गॅस बंद करा. .ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा. ..

My Tip:

यात तुम्ही मलई बर्फी खवा घालू शकता. .

Reviews for Sabudana Basundi Recipe in Marathi (0)