उपवासाचे गुलाबजाम | upwasache gulabjaam Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • upwasache gulabjaam recipe in Marathi,उपवासाचे गुलाबजाम, Seema jambhule
उपवासाचे गुलाबजामby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

उपवासाचे गुलाबजाम recipe

उपवासाचे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upwasache gulabjaam Recipe in Marathi )

  • मिल्क पावडर 3 वाटी
  • शिंगाडा पीठ 1 वाटी
  • 1/2 वाटी गोड दही
  • 1/2 चमचा खायचा सोडा
  • 1/2 चमचा बेकिंग पावडर
  • 1 चमचा तूप
  • 1/2 चमचा वेलची पावडर
  • तेल किवां तूप (तळायला)
  • खोबरचा किस (सजावटी साठी )

उपवासाचे गुलाबजाम | How to make upwasache gulabjaam Recipe in Marathi

  1. साखरेत पाणी घालून एकतरी पाक करावा
  2. त्यात थोड दूध घालून पाक उखडून घ्या
  3. आता एका भांडत मिल्क पावडर , शिंगाडा पीठ , सोडा आणि बेकिंग पावडर टाकून एकजीव करावे
  4. त्यात एक चमचा गरम तुपाचे मोहन घालून मिश्रण एकजीव करा
  5. थोड थोड दही घालून मऊ पीठ भिजून घ्या
  6. तुपाचा हाताने पीठ मळून त्याचे छोटे गोळे करावे
  7. गोळे मध्ये चिमूटभर साखर घालून गोळे बंद करावे
  8. तूप किंवा तेल गरम करून मंद आचेवर गुलाबजाम लालसर तळावेत
  9. कोमट पाकत गुलाबजाम बुडवुन अर्धातास ठेवावे
  10. पाकात वेलची पावडर टाका
  11. वरून खोबर किस भुरभुरा उपासाची गुलाबजाम तयार ...

Reviews for upwasache gulabjaam Recipe in Marathi (0)