साबुदाणाची तिखट लापशी | Sabudana lapashi Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudana lapashi recipe in Marathi,साबुदाणाची तिखट लापशी, Aarya Paradkar
साबुदाणाची तिखट लापशीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

साबुदाणाची तिखट लापशी recipe

साबुदाणाची तिखट लापशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana lapashi Recipe in Marathi )

  • 1 वाटी भिजवलेला साबुदाणा
  • 2 वाटी ताक
  • 2-3 मिरच्या काप
  • 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  • 2 चमचे खिसलेले ओले खोबरे
  • 1/2 वाटी कोथिंबीर
  • 1 चमचा साखर
  • मीठ चविनुसार
  • 1 वाटी पाणी
  • 2 चमचे तुप

साबुदाणाची तिखट लापशी | How to make Sabudana lapashi Recipe in Marathi

  1. तुपात जिरे मिरची घालून फोडणी करून त्यात पाणी व आर्धी वाटी ताक घालणे
  2. नंतर मीठ, साखर, खोबरे, कोथिंबीर घालून उकळी आणणे
  3. आता त्यात साबुदाणा घाला
  4. चांगली उकळी येऊन साबुदाणा फुगला पाहिजे
  5. आता राहिलेले ताक घालून एक उकळी काढून सर्व्ह करा

Reviews for Sabudana lapashi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo