तिळाची पापडी | Til ki chikki Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Til ki chikki recipe in Marathi,तिळाची पापडी, Minakshi Jambhule
तिळाची पापडीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

तिळाची पापडी recipe

तिळाची पापडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Til ki chikki Recipe in Marathi )

  • साखर २वाट्या
  • तीळ २वाट्या
  • पाणी १/२ ग्लास
  • विलायची पुड

तिळाची पापडी | How to make Til ki chikki Recipe in Marathi

  1. प्रथम तीळ खमंग भाजून घ्या.
  2. त्यानंतर साखर आणि पाणी ऐकत्र घेऊन त्याचा पाक तयार करा.पाक कडक होऊ द्या.
  3. त्यात विलायची पुड टाका.
  4. आता एका ताटाला थोडे तेल लावून घ्या. मग त्यात संपूर्ण बॅटर ओतून घ्या.
  5. थोडे थंड होऊ द्या.
  6. थोडे थंड झाले की त्याच्या वड्या पाडा. आणि डिश मध्ये सर्व्ह करा.

My Tip:

ताटाला तेला ऐवजी तूप पण लावू शकता.

Reviews for Til ki chikki Recipe in Marathi (0)