अॅपल पुडिंग | Apple pudding Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Apple pudding recipe in Marathi,अॅपल पुडिंग, Sapna Asawa Kabra
अॅपल पुडिंगby Sapna Asawa Kabra
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

0

0

अॅपल पुडिंग recipe

अॅपल पुडिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple pudding Recipe in Marathi )

  • थंड दूध 1 ग्लास
  • अॅपल 1
  • साखर 2 मोठे चमचे
  • बदाम 3
  • काजु 3
  • पिस्ता 4
  • कीसमीस 7-8

अॅपल पुडिंग | How to make Apple pudding Recipe in Marathi

  1. प्रथम अॅपल चे पिसेस् करुन घ्यावे
  2. आता बदाम, काजु व पिस्ता मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  3. त्या नंतर थंड दुध, अॅपल चे पिसेस् व साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या
  4. आता एका सरविंग ग्लास मध्ये अॅपल चे जूस काढुन त्यात थोडे वाटलेले सुखा मेवा घालून चांगले मिक्स करावे
  5. वरून थोडे अॅपल चे लहान पिसेस् घालून त्यावर वाटलेले सुखा मेवा व कीसमीस टाकावे

My Tip:

या पुडिंग मध्ये इलायची पावडर घालु शकता

Reviews for Apple pudding Recipe in Marathi (0)