उपवासाचे थालीपीठ | Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Thalipith recipe in Marathi,उपवासाचे थालीपीठ, Minakshi Jambhule
उपवासाचे थालीपीठby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    40

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

उपवासाचे थालीपीठ recipe

उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thalipith Recipe in Marathi )

  • शेंगदाणे 1/2 वाटी
  • साबुदाणा 1 वाटी
  • शिंगाडा पीठ 1 वाटी
  • आलू 2
  • मिरची
  • जिरा
  • सांबार
  • कडीपत्ता
  • मीठ
  • साखर
  • भगर

उपवासाचे थालीपीठ | How to make Thalipith Recipe in Marathi

  1. प्रथम पूर्ण साहित्य तयार केले .
  2. साबुदाणा आणि भगर लालसर भाजुन घेतले. त्यांना बारीक केले मिक्सरमधून बारीक. त्यानंतर मिरची बारीया कापलेले ,जिरा पावडर ,कडीपत्ता,आलू उकडलेले शेंगदाणा कूट ,मीठ,साबुदाणा पीठ, भगर पीठ शिंगाडापीठ सर्व एकत्र भिजवून घेतले. आणि त्याला 20 मिनटं झाकून ठेवले .
  3. 20 मिनीटांनी थालीपीठ तयार करायला घेतले. तवा गरम केला थोडे तेल लावले आणि तयार केलेले थालीपीठ त्यावर टाकले. लालसरचॅन भाजून घेतले.सर्व सर्व्ह केले. सजविण्यासाठी बीट चे काप आणि नारिअल किस चा वापर केला.

My Tip:

थालीपीठ मध्ये दही पण घालू शकता .

Reviews for Thalipith Recipe in Marathi (0)