वरीची मिठाई | Varichi Mithai Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  4th Aug 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Varichi Mithai recipe in Marathi,वरीची मिठाई, samina shaikh
वरीची मिठाईby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

2

वरीची मिठाई recipe

वरीची मिठाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varichi Mithai Recipe in Marathi )

  • 1 वाटी वरी तांदळाचे पीठ
  • अर्धी वाटी दुधाची घट्ट साय
  • पाव वाटी फणसाच्या गराची पेस्ट
  • एक वाटी साखर
  • अर्धा चमचा वेल्ची पुड
  • तेल तळण्यासाठी
  • चिमुटभर मीठ
  • पाणी (साखरेच्या पाकासाठी)

वरीची मिठाई | How to make Varichi Mithai Recipe in Marathi

  1. साखरेचा थोडा पातळ पाक करुन घ्या
  2. साय घ्या
  3. त्यात वेल्ची पुड फणसाचा गर मीठ व साय मधे बसेल इतके वरीचे पीठ घाला
  4. पीठ हाताला तेल लावून मळून घ्या
  5. आता तेल तापत ठेवा व या मिश्रणाचे चपटे गोळे करुन मंद गँस वर तळून घ्या
  6. गोळे तेलातून काढून पाकात घालून छान मुरु द्या
  7. फणसाने गार्णीश करुन सर्व करा

My Tip:

साय मधे बसेल इतके पीठ घाला. पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता

Reviews for Varichi Mithai Recipe in Marathi (2)

Nayana Palav2 months ago

Wow
Reply

deepali oak2 months ago

New:thumbsup:
Reply