Photo of Poushtik Heart by samina shaikh at BetterButter
715
6
5.0(1)
0

Poushtik Heart

Aug-04-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी ओले खजूर (मिक्सरमध्ये वाट्लेले)
  2. 2चमचे साखर
  3. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
  4. अर्धी वाटी राजगीरा
  5. पिस्ता(अवडीणुसार कमी जास्त)
  6. पाव वाटी गुलाब पाकळ्या

सूचना

  1. खजूर घ्या
  2. साखर गुलाब पाकळ्या शेंगदाणे पिस्ता एकत्र करा
  3. खजुरात हे सगळे मिश्रण घाला
  4. आता राजगीरा घाला
  5. हाताला थोडे तेल लावून प्लास्टीक वर रोल बनवून घ्या
  6. वड्या कापून हार्ट शेप द्या व गुलाब पाकळ्या पिस्त्याने गार्णीश करुन सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Aug-04-2018
Nayana Palav   Aug-04-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर