साबुदाणा उसळ | Sabudana usad Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sabudana usad recipe in Marathi,साबुदाणा उसळ, Minakshi Jambhule
साबुदाणा उसळby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

साबुदाणा उसळ recipe

साबुदाणा उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana usad Recipe in Marathi )

  • साबुदाणा भिजवलेला 1 वाटी
  • आलू उकडलेला 1
  • शेंगदाणा कूट
  • Mirachi
  • जीरा
  • तेल
  • मीठ

साबुदाणा उसळ | How to make Sabudana usad Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व साहीत्य तयार केले.
  2. मूग कढईत तेल गरम केले त्यात जीरा टाकला. मग त्यात हिरवी मिरची घातले. आलूचिरून टाकला. शेंगदाणे टाकले. मीठघातले.आणि साबुदाणा घातला.s
  3. थोडा वेड झाकून ठेवला.आणि प्लेट माडे सर्व्हकेले.

Reviews for Sabudana usad Recipe in Marathi (0)