उपवासाचा दही समोसा | Dhi samosa Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dhi samosa recipe in Marathi,उपवासाचा दही  समोसा, Minakshi Jambhule
उपवासाचा दही समोसाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    40

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

उपवासाचा दही समोसा recipe

उपवासाचा दही समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhi samosa Recipe in Marathi )

  • वरीचे पीठ 1 कप
  • शिंगाडा पीठ 1 कप
  • आरारोट पावडर 1 चमचा
  • बेकिंग पावडर 1/2 चमचा
  • दही
  • आलू
  • शिंगाड्याचे शेव
  • सांबार
  • मीठ
  • तेल
  • मिरची
  • जीरा

उपवासाचा दही समोसा | How to make Dhi samosa Recipe in Marathi

  1. एका भांड्यात शिंगाडा आणि वरीचे पीठ घेतले.त्यात 1 चमचा आरारोट पावडर टाकले. 1/2चमचा बेकिंग पावडर टाकले. मीठचवीपुरते टाकून मिश्रण भिजवून ठेवले.
  2. आतलं सारण तयार करण्यासाठी आलू ची भाजी फक्त मिरची ,मीठ,आणि जीरा ,सांबार टाकून तयार केले.
  3. आता भिजवून ठेवलेल्या पिठाची पाती लाटून सारण भरुन घेतलं . आणि तळायला घेतलं.
  4. तळलेले समोसे प्लेट मध्ये फोडून टाकले. त्यावरदही, शिंगाड्याच्या पिठाचे शेव आणि तिखट, मीठ,टाकले. चिंच गुड ची चटणी आणि हिरवी चटणी ,सांबर पाहून गार्निश केलें.

My Tip:

चाट मसाला वापरू शकता .

Reviews for Dhi samosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo