केसर ड्राय फ्रुट रबडी | Kesar dryfruit rabadi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kesar dryfruit rabadi recipe in Marathi,केसर ड्राय फ्रुट  रबडी, Minakshi Jambhule
केसर ड्राय फ्रुट रबडीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    60

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

केसर ड्राय फ्रुट रबडी recipe

केसर ड्राय फ्रुट रबडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kesar dryfruit rabadi Recipe in Marathi )

  • खवा 1/2 वाटी
  • दूध 1 लिटर
  • साखर 2 वाटी
  • विलायची पूड
  • ड्राय फ्रुटस बारीक केलेले
  • केसर

केसर ड्राय फ्रुट रबडी | How to make Kesar dryfruit rabadi Recipe in Marathi

  1. एका भांड्यात दूध तापवून घ्या. दूधछान घट्ट येईपर्यंत उकळून घ्या.
  2. दुधात साखर घाला. मग खवा घाला.
  3. खावा घातला कि लगेच दुध गाढ होईल . मूगत्यात विलायती पूड, घाला. आणि केसर घाला.
  4. गरम दूधात केसर चा पिवळसर रंग छान रंगून येतो .
  5. मग डिश मध्ये रबडी काढून घ्या.
  6. आणि ड्राय फ्रुटस नी गार्निश. करून घ्या.

Reviews for Kesar dryfruit rabadi Recipe in Marathi (0)