शेंगदाणा चटणी | CHTNI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • CHTNI recipe in Marathi,शेंगदाणा चटणी, Priyanka Gend
शेंगदाणा चटणीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

शेंगदाणा चटणी recipe

शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHTNI Recipe in Marathi )

  • शेंगदाने
  • मीठ
  • बेडकी मिरची पूड 1 चमचा
  • तेल

शेंगदाणा चटणी | How to make CHTNI Recipe in Marathi

  1. शेंगदाणे भाजून घ्या
  2. शेंगदाने मीठ चटणी एकत्र वाटून घ्या
  3. तेल घालूम सर्व्ह करा

Reviews for CHTNI Recipe in Marathi (0)