स्टफड मिर्ची | Stuffed Mirchi Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuffed Mirchi recipe in Marathi,स्टफड मिर्ची, Vaishali Joshi
स्टफड मिर्चीby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

स्टफड मिर्ची recipe

स्टफड मिर्ची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Mirchi Recipe in Marathi )

  • भावनगरी मिरच्या ४
  • बटाटे २
  • पनीर १/२ कप
  • शेंदो मीठ
  • साजूक तूप
  • जीर पावडर
  • लिंबू रस
  • हिरवी मिर्ची
  • आल किस १/२ चमचा

स्टफड मिर्ची | How to make Stuffed Mirchi Recipe in Marathi

  1. मिरच्या धुवून मधून उभ्या कापून घ्या
  2. बटाटे उकडून सोलून घ्या त्यात पनीर किसुन घाला , हिरवी मिर्ची बारीक़ चॉप करुन घाला , आल्या चा किस ,लिंबू रस , तिखट , जीर पावडर , चवी पुरती साखर ,मीठ घालून मिश्रण एकत्र करा
  3. मिर्ची मधे भरा
  4. साजुक तूप पैन मधे टाकुन मिरच्या घाला आणि हलक्याशा फ्राय करुन घ्या
  5. तयार फराळा सोबत खायला

Reviews for Stuffed Mirchi Recipe in Marathi (0)