उपवासाची इडली | Upvasachi idali Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvasachi idali recipe in Marathi,उपवासाची इडली, Minakshi Jambhule
उपवासाची इडलीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

उपवासाची इडली recipe

उपवासाची इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasachi idali Recipe in Marathi )

  • वरई तांदूळ 4 कप
  • हिरवी मिरची 3, te 4
  • आले वाटण 1/2 चमचा
  • जीरा 1/2 चमचा
  • मीठ
  • तेल
  • बेकिंग पावडर

उपवासाची इडली | How to make Upvasachi idali Recipe in Marathi

  1. प्रथम वरई निवडून आधी 4 तास भिजत ठेवा . पाणी जास्त वापरू नका. भिजवून. ठेवलेली वरई, मिरची,जीरा मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्यात मीठ, आले वाटण ,हवे असल्यास दाण्याचा कूट टाका.
  2. मग मिश्रण फेटून घ्या. इडली पात्रातील साच्यांना थोडे तेल लावून घ्या.
  3. इडली पिठात थोडा बेकिंग पावडर टाकून मिश्रण फेटून घ्या.
  4. हे मिश्रण साच्यात टाकून ते वाफाळवून घ्या.. शेंगदाण्याची हिरवी चटणी टाकून गार्निश करून खायला द्या.

Reviews for Upvasachi idali Recipe in Marathi (0)